WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BHEL NEW JOBS 10वी ITI पास वर नोकरी आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BHEL NEW JOBS आज आपण पाहणार आहोत की दहावी पास आयटीआय पासून नोकरी निघालेली आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा पगार किती असेल पात्रता काय असेल वयाची अट काय असेल याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत

BHEL NEW JOBS संपूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येते म्हणजे दहावी पास आयटीआय पासवर्ड तुमच्यासाठी भरपूर जागा निघालेल्या आहेत भेल या कंपनीमध्ये या जागा निघालेल्या आहेत आणि या कंपनीमध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय पात्रता असणार आहे पगार किती असणार आहे आणि नक्कीच ही बेरोजगार तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी

BHEL NEW JOBS भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 16 जुलै 2025 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2025 आहे.

एकूण रिक्त जागा : 515

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI/NAC (Welder/Turner/Machinist /Electrician/ Electronics/ Mechanic /Foundryman) (SC/ST: 55% गुण)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1072/- [SC/ST/PWD/ExSM: ₹472/-]

वेतनश्रेणी : 29,500/- ते 65,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2025

परीक्षा: सप्टेंबर 2025

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://careers.bhel.in/index.jsp

अशाप्रकारे आपण बघितलं की राज्यातील दहावी आयटीआय पास विद्यार्थ्यांसाठी कुठल्या कंपनीत जागा निघाली त्यासाठी अर्ज कसा करायचा याविषयी माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन अँड प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा

Leave a Comment