ATM RULE TODAY आज आपण पाहणार आहोत की राज्यातील एटीएम धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोरीत आहे एटीएम बद्दल तुम्हाला माहिती आहे का काही वेगवेगळे रुल्स असतात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे एटीएम धारकांसाठी कोणती महत्त्वाची बातमी आहे बँक प्रशासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत
ATM RULE TODAY संपूर्ण माहिती
राज्यातील एटीएम धारकांसाठी बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आपल्या प्रत्येकाचे बँकेत कुठल्या ना कुठल्या अकाउंट असते त्यावेळेस बँक आपल्याला एटीएम कार्ड डेबिट कार्ड असे वापरायला देते आणि बँकेच्या वेगवेगळ्या सुविधा देखील आपल्याला वापरण्यात येतात परंतु तुम्हाला माहिती आहे का एटीएम वापरत असताना काही नियम असतात एटीएम चे वापरण्यासंदर्भात बँकेने ठरवलेले काही नियम असतात आणि याच्या सोयी सुविधा देण्यासाठी आपल्याला बँकेला देखील काही परतावा द्यावा लागतो हे नेमका किती चार्जेस एटीएम संदर्भात आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत.
ATM RULE TODAY सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे किमान २ तरी बँकेत खाते असतेच. देशातील बँकिंग सेवा देणाऱ्या सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना एटीएम सुविधा देखील पुरवतात. या प्रत्येक सेवेसाठी बँक तुमच्याकडून विशिष्ट शुल्क आकारत असते. विशेषकरुन बँका तुमच्याकडून एटीएम कार्डवर विविध प्रकारचे शुल्क आकारते. यावर कधीकधी जीएसटी देखील आकारला जातो. एटीएममधून एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास तुम्हाला जीएसटीसह मोठा शुल्क भरावा लागेल. यासाठी, सर्व बँका तुमच्याकडून एटीएम कार्डवर वार्षिक शुल्क आकारतात. तुमची बँक तुमच्याकडून किती
शुल्क आकारते माहिती आहे का?
एटीएम कार्ड वापरण्यावर २००० रुपयांपर्यंत चार्ज
देशातील वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या श्रेणीतील एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डवर वेगवेगळे शुल्क आकारतात. हे शुल्क ० ते २००० रुपयांपर्यंत असू शकते. एएमसीसोबत (वार्षिक देखभाल शुल्क) तुम्हाला जीएसटी देखील भरावा लागतो. खरंतर, एटीएम कार्डमुळे ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात, त्यानुसार एएमसी तुमच्याकडून शुल्क आकारते. याशिवाय, अनेक खाजगी बँका त्यांच्या ग्राहकांसाठी कस्टमाइज्ड कार्ड बनवतात, ज्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाते. एटीएम सेवा वापरण्यासाठी ग्राहकाच्या बँक खात्यातून वर्षातून एकदा हे शुल्क आपोआप कापले जाते.
वार्षिक देखभाल शुल्क टाळता येतो का?
बँका प्रत्येक कार्ड व्यवहारासाठी मजकूर संदेश आणि ईमेल पाठवून त्यांच्या ग्राहकांना या शुल्काची माहिती देतात. याशिवाय, या शुल्काच्या बदल्यात तुमचे कार्ड सक्रिय आणि कार्यरत ठेवले जाते. बँकांकडे असे अनेक पर्याय आहेत ज्यात तुम्हाला एटीएम सेवांसाठी कोणत्याही प्रकारचे एएमसी द्यावे लागत नाही. याला बेसिक डेबिट कार्ड म्हणतात, जे फक्त रोख पैसे काढण्यासाठी वापरले जातात. परंतु, सहसा बँका स्वतः त्यांच्या ग्राहकांना या कार्डांची माहिती देत नाहीत. यासाठी ग्राहकांना स्वतः बँकेला विचारावे लागेल की त्यांना एएमसीशिवाय बेसिक एटीएम कार्ड हवे आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की एटीएम धारकांसाठी कोणती महत्त्वाची बातमी याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा