April ladaki hfta आज आपण पाहणार की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचे रक्कम जमा झालेले आहे नेमकी या संदर्भात कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना अद्याप देखील पैसे मिळाले नाहीत त्यांनी काय करायचं याची माहिती आपण आज पाहणार आहोत.
April ladaki hfta संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली होती अत्यंत कमी वेळेत मी लोकप्रिय योजना झालेले आहेत जवळपास एक पूर्णांक 74 करून महिला याचा लाभ घेत आहेत परंतु आता9हफ्ते मिळालेले आहेत आणि एप्रिलचा हप्ता आणखीन पण महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाहीये परंतु आता लाडक्या बहिणीच्या खात्यावर एप्रिल चा आत्ताच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि आपल्याला कशा प्रकारे ते बघता येईल आणि ज्या महिलांच्या खात्यावर पैसा देण्यात त्यांना काय करायचं पूर्ण माहिती.
April ladaki hfta राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यानुसार काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण 12000 रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून दरमहा 500 रुपये दिले जाणार आहेत.
भंडाऱ्यातील काही लाडक्या बहिणींना काल (शुक्रवारी) 1500 रुपये खात्यावर जमा झाले आहेत. रायगड जिल्ह्यात देखील काल (शुक्रवारी) पासून लाडक्या बहिणींना योजनेचे हफ्ते मिळण्यास सुरुवात झाली आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा योजनेचा हफ्ता मिळेल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तटकरेंनी काय म्हटलंय?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे. अशी सोशल मिडिया पोस्ट आदिती तटकरे यांनी सोशल मिडियावरती शेअर केली आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहे प्ले स्टोर वरून डाउनलोड करा