April ladaki date आज आपण बनवत की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार कोणत्या तारखेला मिळणार याबाबत एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेले आहेत तर आता ही तारीख कुठली आहे आणि सरकारने काय सांगितलेल आहे बघूयात संपूर्ण माहिती
April ladaki date संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींना आतापर्यंत नऊ हप्ते मिळालेले आहेत परंतु दहावा हप्ताह अर्थातच एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याबाबत आता एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी ही मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे एप्रिल महिन्याला अवघे काही दिवस शिल्लक आहे तरी पण लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता आला नाही म्हणून सरकारने आता एक मोठी घोषणा केलेली आहे तर बघुयात की ही नवीन तारीख कुठली आहे याच्याबद्दल माहिती.
April ladaki date महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने सुरू केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच दहावे पैसे लवकरच बँकेत जमा होणार आहेत. या योजनेमुळे महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात. त्यामुळे त्या स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकतात आणि कोणावरही अवलंबून राहत नाहीत. आतापर्यंत 9 वेळा पैसे आले आहेत. आता एप्रिलमध्ये 10व्या वेळचे पैसे मिळणार आहेत.
माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय?
ही योजना महाराष्ट्र सरकार चालवत आहे. या योजनेत 18 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दर महिन्याला ₹1500 रुपये दिले जातात. हे पैसे बँक खात्यात थेट जमा होतात. पुढे जाऊन सरकार हे पैसे ₹2100 करण्याचा विचार करत आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश
महिलांना आर्थिक मदत देणे (पैसे देणे)
महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करणे
समाजात महिलांचा सन्मान वाढवणे
आत्तापर्यंत 2 कोटी 41 लाखांपेक्षा जास्त महिलांनी या योजनेत नाव नोंदवले आहे. या सर्व महिलांना हप्ता म्हणजेच दर महिन्याचे पैसे मिळतात.
10वा हप्ता कधी मिळणार?
राज्यातील लाडक्या बहिणींना दहावा हप्ता हा अक्षय तृतीयेच्या दिवशी वितरित होणार आहे जरी त्या दिवशी आले नाही पैसे तरी पुढील दोन-तीन दिवस पैसे वाटप सुरू राहणार आहे.पण त्यासाठी तुमचं बँक खाते DBT (Direct Benefit Transfer) सिस्टीमशी जोडलेलं असावं लागतं.काही वेळा पैसे दोन टप्प्यांत मिळतातकाही महिलांना पैसे एकदम मिळतात. पण काहींना दोन भागांत मिळू शकतात. त्यामुळे पैसे यायला थोडा वेळ लागला, तरी घाबरू नका.मागचे हप्ते न मिळालेल्यांना चांगली बातमीज्या महिलांना 8वा आणि 9वा हप्ता मिळाला नाही, त्यांना आता 10व्या हप्त्यासोबत ₹4500 रुपये मिळतील. त्यामुळे चिंता करू नका. सरकार तुमचे मागचे पैसे एकदम देणार आहे.
आपलं नाव यादीत आहे का, कसं बघायचं?
1. योजना वेबसाइटला जा – https://ladkibahin.maharashtra.gov.in
2. “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा
3. मोबाइल नंबर आणि पासवर्डने लॉगिन करा
4. “Application Made Earlier” वर क्लिक करा
5. “Application Status” या ठिकाणी “Approved” असं दिसलं, तर तुमचं नाव यादीत आहे
हप्ता मिळाला का, कसं तपासायचं?
1. वेबसाइटवर परत लॉगिन करा
2. “भुगतान स्थिती” या पर्यायावर क्लिक करा
3. अर्ज क्रमांक आणि Captcha कोड टाका
4. सबमिट केल्यावर तुमच्याच स्क्रीनवर माहिती दिसेल
योजनेसाठी पात्रता (Eligibility)
महिलांसाठी काही महत्त्वाच्या सूचना:
आधार कार्ड आणि बँक खाते DBT साठी लिंक असणं गरजेचं आहे
लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी
हप्ता मिळाला नसेल, तर पोर्टलवर लॉगिन करून तपासून पाहाअडचण आली, तर जवळच्या महिला सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालयात जा माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक खूप चांगली योजना आहे. यातून दर महिन्याला मिळणाऱ्या पैशामुळे महिला स्वतंत्र बनतात. तुम्ही पात्र असाल आणि अजूनही नाव नोंदवलेलं नसेल, तर लवकर अर्ज करा. आणि 10वा हप्ता बँकेत आला का ते वेळोवेळी तपासात रहा. योग्य कागदपत्रं, माहिती आणि अटी पूर्ण करून ही सुवर्णसंधी नक्की घ्या
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींचा दहावा हप्ता कधी मिळणारे याबाबत आपण मोठे अपडेट बघितले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा