WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer scheme new सरकार शेतकऱ्यांना 36हजार देणार आतच हे काम करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer scheme new आज आपण बनवली राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना 36 हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी त्यांना काय करावे लागेल अर्ज कसा करावा लागेल पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील या विषयाची माहिती आपण बघणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी भगव्यात पूर्ण माहिती.

Farmer scheme new संपूर्ण माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते राज्यातील शेतकरी म्हणजे जय जवान जय किसान किसानाच्या आधारावर आपल्या देशातील प्रगती भरपूर होत असते कारण देशाच्या प्रगतीपथांमध्ये किसनाचा वाटा भरपूर असतो त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार केंद्र सरकार नेहमीच काही ना काही उपाययोजना त्यांच्यासाठी करत असताना अनुदान असेल पिक विमा असेल त्याचप्रमाणे इतर काही त्यांना पैसे वेळेवर देणे यामुळे शेतकऱ्यांना थोडीशी आर्थिक मदत देत असतात आता शेतकऱ्यांना 36000 मिळणार आहेत फक्त तुम्हाला एक काम करावे लागेल हे काम कुठले आहे याची माहिती आपण बघुयात.

Farmer scheme new केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये अनेक योजना या शेतकऱ्यांसाठी राबवल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, याच उद्देशाने वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान मानधन योजना राबवली आहे.

पीएम किसान मानधन योजनेत (PM Kisan Mandhan
Yojana) शेतकऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपये मिळतात. या योजनेत ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. शेतकऱ्यांना उतारवयात कोणताही त्रास होऊ नये, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची पात्रता
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत १८ ते ४० वयोगटातील शेतकरी जोडले जाऊ शकतात. त्यांच्याकडे २ हेक्टरपेक्षा जास्त जमीन नसावी. याचसोबत ते करदाते नसावे. त्यांनी इतर सरकारी योजना म्हणजे पेन्शन, ईपीएफ, एनपीएस आणि ईएसआयसी या योजनेचा लाभ घेतला नसावा. या योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला ५५ ते २०० रुपयांपर्यंत गुंतवणूक करायची आहे.

या योजनेतील योगदान हे शेतकऱ्यांच्या वयावर अवलंबून असते. या योजनेत जर ४० व्या वर्षी कोणी गुंतवणूक करत असेल तर दर महिन्याला त्याला २०० रुपये द्यायचे आहेत. तेव्हा त्याला वयाच्या ६० वर्षानंतर ३००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा?
या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. त्यासाठी सर्वात आधी www.pmkmy.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर Apply Now वर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये तुमची सर्व माहिती भरावी. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर ओटीपी येईल. त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

अशाप्रकारे आपण बघितलं की कोणत्या शेतकऱ्यांना 36,000 मिळणारे त्यासाठी त्यांना काय करावे लागणार आहे याची माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment