Simasulak vacancy 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी पास वर आपल्याला थेट सरकारी नोकरी मिळणार आहे पगार देखील भरपूर आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय लागेल कागदपत्र काय लागतील अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचं त्याचप्रमाणे पात्रता निकष काय असतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत
Simasulak vacancy 2025 संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर बेरोजगार असताना नोकरीच्या शोधात असताल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आहे फक्त दहावी पास वर तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे खर आहे सरकारी नोकरी यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा हे पात्रता काय असेल या संपूर्ण विषयाची आपण माहिती बघणार आहोत आज भरपूर तरुण ही नोकरीच्या शोधात असतात परंतु त्यांना नोकरी मिळत नाही आता तुम्ही बघणार आहात की सीमा शुल्क विभागांमध्ये तुम्हाला दहावी पास वर ही नोकरी मिळणार आहे महाराष्ट्रातील नोकरी आहे आणि यासाठी अर्ज पात्रता बघूया संपूर्ण माहिती
Simasulak vacancy 2025 सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 14
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सीमॅन 04
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव आणि दोन वर्षांचे हेल्म्समन आणि सीमनशिप काम.
2) ग्रीजर 07
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्री देखभालीवर समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव.
3) ट्रेड्समॅन 03
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mechanic/ Diesel/ Mechanic/ Fitter/Turner/ Welder/ Electrician/ Instrumental/Carpentry) (iii) अभियांत्रिकी/ऑटोमोबाइल/जहाज दुरुस्ती संघटनेत दोन वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे
सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 18000/- ते 56,900/- रुपये
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Additional Commissioner of Customs, Office of the Commissioner of Customs, 4th Floor, GST Bhavan, 41/A, Sassoon Road, Pune – 411001.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 10 जून 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : punecgstcus.gov.in
अशाप्रकारे आपण बघितलं की दहावी पास वर आपल्याला कशाप्रकारे सरकारी नोकरी मिळणार आहे यासाठी आपण माहिती घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा