Ladaki april installment आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे ही म्हणजे अशी की लाडकी बहिणी योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी येणार आणि कोणत्या महिलांना मिळणारे याविषयी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे तर बघुयात संपूर्ण माहिती.
Ladaki april installment संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येत आहे राज्यात लाडके बहिणी योजना अत्यंत कमी अल्पावधीत वेळेत लोकप्रिय झाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलैपासून ही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या अंतर्गत राज्यातील महिलांना जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात येणाऱ्या काळात राज्याची स्थिती सुधारली तर त्यांना 2100 रुपये मिळणार अशा प्रकारचं आश्वासन महायुती सरकारने दिलेला आहे आता आज आपण पाहणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला मिळणार आहेत बघूया संपूर्ण माहिती.
Ladaki april installment महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”. या योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून दर महिन्याला थोडीशी आर्थिक मदत दिली जाते.एप्रिल २०२५ या महिन्याचा हप्ता म्हणजे पैसे ३० एप्रिल रोजी मिळणार आहेत. ही तारीख अक्षय तृतीया सणाची आहे. बऱ्याच महिलांना या पैशांची खूप वाट पाहावी लागली होती. आता सरकारने सांगितले आहे की हप्ता त्या दिवशी थेट बँकेच्या खात्यात जमा होईल.
योजना कधी सुरू झाली?
ही योजना जुलै २०२४ मध्ये सुरू झाली. त्यानंतर दर महिन्याला जे महिलांना पात्र आहेत, त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.पण अलीकडे काही महिलांची माहिती तपासली गेली. त्यात काही जणी नियमाप्रमाणे पात्र नव्हत्या, म्हणून त्यांना योजनेतून काढून टाकलं.
कोण-कोण बाहेर पडल्या?
या योजनेचा लाभ फक्त २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांनाच मिळतो. जर कोणाचं वय ६५ वर्षांपेक्षा जास्त झालं, तर त्यांना ही मदत थांबते.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की सध्या १.२० लाख महिला वयोमर्यादेमुळे योजनेतून वगळल्या गेल्या आहेत.तसंच, ज्या महिला लग्नानंतर दुसऱ्या राज्यात राहायला गेल्या आहेत, त्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार नाही.
किती महिलांना फायदा?
आजपर्यंत २.५ कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा फायदा मिळालेला आहे. पण काही महिलांचे अर्ज चुकीचे निघाले. त्यामुळे ११ लाख अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
सरकार सांगते की, या योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात चांगले बदल झाले आहेत. त्यांना आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
योजना महत्त्वाची का ठरली?
ही योजना जुलै २०२४ पासून सुरू झाली. सरकार म्हणते की लोकसभा निवडणुकीत कमी यश मिळाल्यानंतर, ही योजना महिलांसाठी खूप उपयोगी ठरली.
जानेवारी २०२५ पासून, सरकारने सगळ्या अर्जांची तपासणी सुरू केली. कारण काही लोकांनी खोटं सांगूनही योजनेचा लाभ घेतला होता. म्हणून सरकारने आता नीट तपासूनच पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कोणत्या महिलांना किती तारखेला मिळणार आहे याविषयी माहिती बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा