UPI RULE APRIL आज आपण पाहणार आहोत की उद्यापासून कोणत्या नागरिकांची यूपीआय सेवा बंद होणार आहे याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही नियम बदलत असतात आता एप्रिल महिना देखील सुरू होत आहे त्यामुळे आता या नियमांमध्ये बदल झाल्यामुळे आता कोणत्या नागरिकांची युपीएस सेवा बंद होणार आहे आरबीआय ने कोणता निर्णय घेतलेला आहे या संदर्भात आपण मोठी अपडेट बघणार आहोत.
UPI RULE APRIL संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही बदल होत असतात बँकेच्या सेवा असतील ग्राहकांच्या सेवा त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेल गॅस सोने आणि इतर काही गोष्टींमध्ये पहिल्या दिवसापासून प्रत्येक तारखेच्या महिन्याच्या बदल होत असतात आता तुम्हाला माहित आहे का आर्थिक वर्ष संपलेला आहे त्यानंतर आता नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे या नवीन आर्थिक वर्षांमध्ये काही यूपीआय धारकांना आपले यूपीआय पेमेंट वापरता येणार नाही त्याच्यामुळे वापरता येणार नाही आणि नेमके कोणते बदल झालेले आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात.
UPI RULE APRIL प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला तेल आणि वायू वितरण कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींत बदल होतात. गेल्या काही महिन्यांमध्ये व्यावसायिक (19 किलो) एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये चढ-उतार दिसून आले आहेत; तर घरगुती (14 किलो) गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस ग्राहकांना गॅसच्या दरांमध्ये काही प्रमाणात सवलतीची अपेक्षा आहे.
एप्रिल 2025 पासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यामध्ये रिवॉर्ड पॉईंटस् आणि अन्य सुविधांमध्ये बदल होईल. भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकसह इतर अनेक बँका त्यांच्या बचत खात्यांमध्ये न्यूनतम शिल्लक नियम बदलत आहेत. नवीन नियमांनुसार, खातेधारकांना सेक्टरनुसार मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल. खात्यात पुरेसा शिल्लक नसेल, तर दंड आकारला जाऊ शकतो.
यूपीआय अकाऊंट बंद होण्याची शक्यता
जर एखाद्या मोबाईल नंबरशी लिंक असलेले यूपीआय खाते दीर्घकाळ सक्रिय नसेल तर बँक ते बंद करू शकते. जर तुम्ही तुमच्या यूपीआय अकाऊंटचा बराच काळ वापर केला नसेल, तर एक एप्रिलपासून तुमच्या बँकेच्या रेकॉर्डमधून तो नंबर हटवला जाऊ शकतो.
12 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना करमुक्ती मिळेल. वेतनधारक कर्मचार्यांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये करण्यात आले आहे. याचा अर्थ 12.75 लाख रुपयांपर्यंत वेतन असलेल्यांना कर भरावा लागणार नाही. हे नियम केवळ नवीन कर प्रणाली स्वीकारणार्यांसाठी लागू असतील.
अशाप्रकारे आपण पाहिलं की एक एप्रिल पासून कोणते UPI धारकांना झटका बसलेला आहे याची माहिती आपण पाहिजे आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा