WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank holiday date पुढील चार दिवस सलग बँक बंद पाहा तारखांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank holiday date आज आपण पाहणार आहोत की बँक यापुढील चार दिवस कोणत्या बंद असणार आहेत नेमक्या या तारखा कोणत्या आहेत त्यामुळे आपल्याला त्या तारखेच्या आधीच आपले काम करणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत कशामुळे या बँका बंद राहणार आहे बघूया संपूर्ण माहिती.

Bank holiday date पूर्ण माहिती

देशभरातील ज्या बँका आहे पुढील चार दिवस बंद राहणार आहेत नेमकं कशामुळे बंद होणार आहे तुम्हाला माहित आहे सर्वसाधारण व्यक्तींचे सर्व व्यवहार सामान्य बँकेत होत असतात आणि बँका जर बंद असतील तर त्यानंतर त्यांना ते व्यवहार करता येत नाही प्रत्येक जण आपल्या बँकेत अकाउंट उघडत असतो आणि आपले स्विमिंग अमाऊंट त्या बँकेत जमा करत असतो परंतु त्याला काही कारणास्तव ते त्यामुळे लागली तर ते बँका जर बंद असली तर त्याला तोटा होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला पण माहित असणं गरजेचं की कोणत्या तारखेला बँका बंद आहे त्याआधी तुम्ही महत्त्वाचे काम करू शकतात संपूर्ण विश्लेषित माहिती

Bank holiday date बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप असणार आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत इंडियन बँक्स असोसिएशनबरोबर चर्चा केली मात्र काही तोडगा निघत नसल्याने बँक कर्मचाऱ्यांकडून संघटनांनी येत्या 24 आणि 25 मार्चला देशव्यापी संप करण्यात येणार आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 5 दिवसांचा कामकाजाचा आठवडा, सर्व रिक्त पदांवर भरती आणि कर्मचारी-अधिकारी संचालकांची भरती यांचा समावेश आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियसन्स (UFBU)हा नऊ बँक कर्मचारी संघटनांचा एक संयुक्त फोरम आहे. त्यामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC), नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (NCBE) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) सारख्या प्रमुख संघटनांचा समावेश आहे. या सर्व संघटना एकत्रितपणे 24 आणि 25 मार्च रोजी संप करणार आहेत

नोकरभरती तातडीने करावी, त्याचबरोबर 5 दिवसांचा सप्ताह सुरू करण्याच्या मागण्यांसाठी, ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी हा संप असल्याचं संघटनेतर्फे सांगण्यात आलं आहे.

नेमक्या मागण्या काय आहेत?

बँक कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. या मागण्यांमधील सर्वात प्रमुख मागणी म्हणजे पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवडा करणे. याशिवाय, सर्व कॅडरमध्ये भरती करण्याची आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कामगार आणि अधिकारी संचालकांची रिक्त पदे भरण्याची मागणी देखील आहे. एनसीबीई (NCBE)चे सरचिटणीस एल. चंद्रशेखर म्हणाले, आयबीएसोबत अनेक वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या मात्र, या चर्चा होऊनही मुख्य मुद्दे सोडवता आले नाहीत. ‘आयबीएशी चर्चा होऊनही, मुख्य मुद्दे अद्यापही सुटलेले नाहीत.’

बँक कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ग्रॅच्युएटीवरील मर्यादा वाढवून ती सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची जुनी मागणी अद्यापही प्रलंबित आहे. ही मागणी मान्य करावी तसेच ग्रॅच्युएटीची रक्कम आयकरातून मुक्त करावी अशी सुद्धा मागणी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे.

सलग चार दिवस बँका बंद

बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 24 आणि 25 मार्च रोजी संप पुकारला आहे. 24 मार्च रोजी सोमवार आणि 25 मार्च रोजी मंगळवार आहे. तर 23 मार्च रोजी रविवार असल्याने आणि 22 मार्च रोजी महिन्यातील चौथा शनिवार असल्याने बँका बंद असणार आहेत. म्हणजेच या संपामुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या तारखेला बँका अर् बंद राहणार आहत आणि कशामुळे बंद राहणार आहे तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment