BPNL 2025 Job आज आपण पाहणार आहोत की दहावी पास वर आपल्याला सरकारी नोकरी मिळणार आहे पगार देखील चाळीस हजार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे वयाच्या काय असेल पगार किती असणार आहे या संपूर्ण विषयाची माहित आपण पाहणार आहोत
BPNL 2025 Job पूर्ण माहिती
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नोकरी एक महत्त्वाचा घटक असतो कारण नोकरीत चांगले असले तर त्याला चांगला पगार मिळतो आणि तो एक जीवन चांगला जगत असतो आपल्या शिक्षण आपण घेत असतो नोकरी मिळवण्यासाठी भरपूर लोकांचे शिक्षण पूर्ण होतं परंतु त्यांना नोकरी मिळत नाही तर असे जे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची नानंदाची बातमी समोर येत आहे पशुपालन विभागांमध्ये ही नोकरी निघालेली आहे यामध्ये जागा निघालेल्या आहेत यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि याच्यात पगार देखील भरपूर आहे तर याचं संपूर्ण तपशील आपण आज पाहणार आहोत.
भरतीचे नाव – भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2025
भरती विभाग – पशुपालन विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी,पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक,पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास,12वी पास अथवा विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर असावा.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 12 मार्च 2025 अंतिम मुदत असणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क –
पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी Rs.944
पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक Rs.826
पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट Rs.708
वेतनश्रेणी – Rs.20000-38200/-
वयोमर्यादा – 18 ते 45 वर्ष
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे –
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
रहिवासी दाखला
उमेदवाराची स्वाक्षरी
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक कागदपत्रे
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेअर
डोमासाईल प्रमाणपत्र
MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
अशाप्रकारे आपण आज पाहिलं की आपल्याला पशुपालन विभागांमध्ये जी नोकरी नसलेली आहे याच्यात कशाप्रकारे अर्ज करता येईल तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी कोचिंग क्लासेस साठी 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.