Post Office Schemes आज आपण पाहणार आहोत की राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला सहा हजार रुपये कसे मिळतील यासाठी त्यांना अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय असेल पात्रता निकष त्याचप्रमाणे कागदपत्र काय लागतील या संपूर्ण विषयांची माहिती आपण या लेखनात घेणार आहोत.
Post Office Schemes पूर्ण माहिती
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात पोस्ट ऑफिसमध्ये योजना असतात बँकेमध्ये योजना असतात सरकारी लाभ मध्ये योजना असतात तर तुम्हाला माहिती आहे का पोस्टाचे अशी एक योजना आहे यामध्ये जर तुम्ही पैसे घेऊन ठेवले तुम्हाला महिन्याला सहा हजार रुपये मिळू शकतात नेमके हे 6000 रुपये आपल्याला मिळण्यासाठी काय करावे लागेल आणि नेमके या योजनेचे नाव काय आहे तर जाणून घेऊया सवस्तर संपूर्ण विश्लेषक माहिती.
Post Office Schemes | भारतातील बहुतांश ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक देखील बँकांच्या सुरक्षित एफडी योजना त्याचबरोबर पोस्टाच्या योजनांवर जास्तीत जास्त विश्वास ठेवतात. पोस्टाच्या योजना परताव्याची 100% हमी त्याचबरोबर उत्तम परतावा देखील मिळवून देतात.
पोस्टाच्या अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मजबूत परतावा त्याचबरोबर विविध सुविधा देखील दिल्या जातात. आज आपण पोस्टाच्या एका अशा योजनेविषयी जाणून घेणार आहोत ज्यामध्ये ज्येष्ठांना 6 हजार 150 रुपयांचे केवळ व्याज मिळणार आहे.
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम :
आज आम्ही पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग योजनेविषयी माहिती सांगणार आहोत. पोस्टाची सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही खास करून ज्येष्ठांसाठी प्लॅन केली आहे. जे ज्येष्ठ नागरिक निवृत्त झाले आहेत त्यांच्याकरिता पोस्टाची योजना डिझाईन करण्यात आली आहे. पोस्टाच्या या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून तब्बल 6 हजार 150 रुपयांचे निश्चित व्याज मिळवू शकाल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीमचा लाभ घेता येतो.
सिनिअर सिटीजन सेविंग स्किमचे काही वैशिष्ट्ये
जाणून घ्या :
1. केंद्र सरकारकडून राबवली जाणारी आणि पोस्टाचौ सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजेच सीनियर सिटीजन सेविंग योजना. ही योजना ज्येष्ठांसाठी एक प्रकारची बचत योजना आहे. निवृत्तीनंतरच आयुष्य अगदी आरामात जावं यासाठी गुंतवणूकदार खात्यात एक रक्कमी पैसे गुंतवू शकतात.
2. पोस्ट ऑफिसच्या सिनिअर सिटीजन सेविंग
योजनेमध्ये कमीत कमी 1000 रुपये तर, जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची रक्कम गुंतवता येते. गुंतवलेल्या पैशांवर 8.2% दराने व्याज मिळते. हे व्याज इतर योजनांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना जास्त लाभ अनुभवता येतो.
3. पोस्टाची सीनियर सिटीजन सेविंग योजना 5वर्षांच्या मॅच्युरिटी टाईमवर उपलब्ध होते. परंतु एखादा नागरिकाला आणखीन काही वर्षे पैशांची गुंतवणूक करून व्याजदराचा चांगला फायदा करून घ्यायचा असेल तर, 3 वर्षांसाठी आणखीन योजना वाढवू शकतो. इन्कम टॅक्स सेक्शन 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील अनुभवता येतो.
6,150 रुपयांचे व्याज मिळण्याचे कॅल्क्युलेशन : समजा एखाद्या व्यक्तीने पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग योजनेमध्ये 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि 8.2% दराने वार्षिक परतावा मिळविला तर 6,150 रुपयांचे व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे हे व्याज मासिक व्याज असणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला सहा हजार रुपये कसे मिळतील याची माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर अवश्य फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा