SCIENCE ANSWER KEY TODAY आज आपण पाहणार आहोत की राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये आज बोर्डाचा विज्ञानचा पेपर झालेला आहे विज्ञान चा पेपर झाल्यानंतर बोर्डाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो कोणता आहे काय याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
SCIENCE ANSWER KEY TODAY पूर्ण माहिती
राज्यात दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा या सुरळीत होण्यासाठी बोर्डाने भरपूर काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत दहावीच्या परीक्षा सुरू आहेत दहावीचा बोर्डाचा विज्ञानचा पेपर आज झालेला आहे विज्ञान च पेपर होताच महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी गैरप्रकार करण्यात आलेले आहेत तर हे गैरप्रकारचा बोर्डाला माहित पडलेला आहे त्यामुळे आता बोर्डाने काही सूचित आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत
बैठे पथक भरारी पथक यांची संख्या वाढवणार
राज्यात आता दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये आता महत्त्वपूर्ण पेपर विज्ञान चा पेपर झालेला आहे त्यानंतर आता उर्वरित तीन विषयांचे पेपर बाकी आहेत त्यामुळे कुठलाही गैरप्रकार होऊ नये आणियावर्षी परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्रत्येक केंद्रावर भरारी पथक आणि बैठे पथक यांची संख्या वाढवणार आहेत.
बोर्डाच्या निर्णयानुसार आता कार्यवाही
परीक्षा केंद्रांसाठी सरमिसळ पद्धत यापूर्वीच अवलंबली असून आता केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची आदलाबदल करण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार कार्यवाही होईल.
मुख्यमंत्री फडवणीस काय म्हणले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की बोर्डाच्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर काही गैरप्रकार झाला तर त्या परीक्षा केंद्राची कायमची मान्यता रद्द होणार त्याचप्रमाणे त्याला जर कोणी गैरप्रकार करण्यास मदत केली तर त्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार.
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी काय म्हणाले
दहावी बोर्डाच्या परीक्षा या व्यवस्थित आणि सुरळीत चालू आहे काही ठिकाणी पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते परंतु कुठेच पेपर फुटला नाही अशा प्रकारे त्यांनी सांगितलेला आहे जर असे कोणी गैरपकार करत असेल किंवा पेपर फुटी प्रकरण करत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होणार आहे त्याचप्रमाणे शाळेची केंद्राची मान्यता रद्द होईल
बोर्डाच्या नव्या निर्णयानुसार…
• २०१८, २०१९, २०२० व २०२३ आणि २०२४ या काळातील परीक्षेवेळी गैरप्रकार आढळलेल्या केंद्रांवर दुसऱ्या शाळांमधील केंद्र संचालक व पर्यवेक्षक नेमले जातील
• फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावी-बारावीच्या परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकाराची प्रकरणे आढळतील, त्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द केली जाईल
• जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष, त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा पारदर्शक तथा कॉपीमुक्त होण्यासाठी भरारी पथकांचे नियोजन करतील
• माध्यमिक शिक्षणाधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने परीक्षा काळात प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत आहेत की नाहीत याची खात्री करतील
अशाप्रकारे आपण पाहिलं की विज्ञान पेपरानंतर बोर्डाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाचे नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा