PM Kisan 19th installment आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्या खात्यात 2000 जमा होणार आहेत कशामुळे जमा होणार आहेत याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल आणि हे दोन हजार रुपये कोणत्या योजनेअंतर्गत जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात
PM Kisan 19th installment पूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तुमच्या खात्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत हे 2000 रुपये तुम्हाला मिळवण्यासाठी काय करावे लागेल आणि हे कोणाच्या खात्यावर जमा होणार आहे याची पूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोत तर बघा नागरिकांनो एम किसान योजना सन्मान निधी योजना या अंतर्गत तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहेत या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात याचा 19 वा हप्ता आता जमा होणार आहे
PM Kisan 19th installment पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आत्तापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यत जमा झाले आहेत. 19 वा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, केंद्र सरकार फेब्रुवारीच्या अखेरीस पीम किसानचा 19 वा हप्ता जारी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि इतर विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी 24 फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळीच ते पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता वितरित करणार आहेत.
पंतप्रधान किसान योजना आणि इतर योजनांचे फायदे
या शिबिरांमध्ये नोंदणी करणारे शेतकरी २००० रुपयांचा हप्ता मिळण्याव्यतिरिक्त विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यास पात्र असतील, ज्यात हे समाविष्ट आहे:
प्रधानमंत्री सूर्य घर योजना (शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा)
मुख्यमंत्री आरोग्य आयुष्मान योजना (आरोग्य विमा)
किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)
मंगला पशु विमा योजना (पशुधन विमा)
पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय आणि वैद्यकीय सहाय्य कार्यक्रम
त्वरित करा eKYC
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी, ई-केवायसी असणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 18 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर येत्या 24 तारखेला PM किसानचा 19 हप्ता जारी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.वर्षाला 6000 रुपयांची मदत दिली जाते
पीएम किसान ही केंद्र सरकारची योजना आहे. ज्याला भारत सरकार 100 टक्के वित्तपुरवठा करते. या अंतर्गत, हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. या योजनेंतर्गत, जमीनधारक शेतकरी कुटुंबाच्या (ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे) आधार लिंक बँक खात्यात दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये वार्षिक पेमेंट केले जात
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी eKYC च्या तीन पद्धती
1) ओटीपी आधारित ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल ॲपवर उपलब्ध)
2)बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आणि स्टेट सर्व्हिस सेंटर (एसएसके) येथे उपलब्ध आहे.
3) लाखो शेतकऱ्यांनी वापरलेले फेस ऑथेंटिकेशन-आधारित ई-केवायसी (पीएम किसान मोबाइल ॲपवर उपलब्ध)
पीएम किसान योजनेसाठी नोंदणी कशी करावी?
योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड, नागरिकत्व प्रमाणपत्र, जमिनीची मालकी दर्शवणारी कागदपत्रे, बँक खाते तपशीलांसह ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
सर्वप्रथम, पीएम-किसान पोर्टलवर जा आणि नोंदणी ऑनलाइन वर क्लिक करा.
तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट द्या.
तुमच्या राज्य सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
स्थानिक पटवारी किंवा महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणाच्या खात्यावरही पैसे जमा होणार आहेत आणि कशाप्रकारे ते आपल्याला मिळणार आहे अशा सर्व लेटेस्ट अपडेट साठी आमच्या whatsapp टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी9322515123 या क्रमांकावर फोन करा अथवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा.