WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank TODAY news RBI ही बँक RBI ने केली बंद आता पैसे काढता येणार नाहीत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank TODAY news RBI आज आपण पाहणार आहोत की आरबीआय ने काही बँकेंवर निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध लादल्यामुळे आता ठेवीदारांना याच्या काही अडचणी येत आहेत आपले पैसे काढता येणार की नाही पैशांची वितरण करताना याचीच माहिती आपण पाहणार आहोत

Bank TODAY news RBI पूर्ण माहिती

देशभरातील बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे काही बँकेवर आता आरबीआय ने कंबर कसलेले आहे त्यांच्या निग्रणाखाली त्यांनी रिपोर्ट जाहीर केलेले आहेत आणि यामध्ये काही बँकांवर आता कडक निर्बंध लाभलेले आहे यामध्ये आता ठेवीदारांना जे ग्राहक असतात त्यांना काही अडचणी येत असतात त्यामुळे आता त्या अडचणी कशा दूर करता येतील आणि कोणत्या बँकेमध्ये हे निर्बंध लागलेले आहेत याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोत

Bank TODAY news RBI : रिझर्व्ह बँकेनं (RBI) एका सहकारी बँकेच्या बचत, चालू किंवा इतर कोणत्याही ठेव खात्यातून पैसे काढण्यावर बंदी घातली आहे. मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवरील (New India Co-Operative Bank) या बंदीअंतर्गत बँकेला नवीन कर्ज देण्यास किंवा ठेवी स्वीकारण्याची परवानगी मिळणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर बँकेबाहेर ठेवीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

हे निर्बंध १३ फेब्रुवारी २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू असतील. तुमचंही या बँकेत खातं असेल तर आता काय करावं आणि जमा झालेल्या पैशांचं काय होणार, जाणून घेऊया.

का झाली कारवाई?

बँकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यानं आरबीआयनं (RBI) बँकेवर हे निर्बंध लादले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून बँक सातत्याने तोट्यात चालली होती. मार्च २०२४ मध्ये बँकेला २२.७८ कोटी रुपयांचा तोटा झालाय, जो २०२३ मध्ये ३०.७५ कोटी रुपये होता.

बँकेची ढासळती स्थिती पाहता ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावेत आणि बँकेवर आणखी आर्थिक दबाव येऊ नये यासाठी आरबीआयला हे पाऊल उचलावं लागलंय. मात्र, बँकेचा परवाना अद्याप रद्द करण्यात आलेला नसून त्याच्या स्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय.

ग्राहकांच्या ठेवींचे काय होणार?

ज्यांचे पैसे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत (New India Co-Operative Bank) जमा असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही. डिपॉझिट इन्शुरन्स अॅड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) अंतर्गत प्रत्येक खातेदाराला पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण मिळणार आहे.

आपण आपल्या पैशांची गुंतवणूक ही योग्य ठिकाणी करावे या ठिकाणी पैशांचे गुंतवणूक आपण भरपूर काही पैसे जपून ठेवत असतो आणि हे बँकेत ठेवत असतो परंतु कुठल्या बँकेत आपण पैसे ठेवतो याचा देखील व्यवस्थित अभ्यास करून आपण ठेवले पाहिजे

म्हणजेच जर बँकेची अवस्था बिकट असेल आणि ती

बंद करावी लागली तर प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त ५ लाख रुपये परत मिळतील, पण जर तुमच्या बँक खात्यात जास्त पैसे जमा झाले असतील तर सध्या तुम्हाला बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याची किंवा तोडगा निघण्याची वाट पाहावी लागणार आहे.

कोणते निर्बंध घालण्यात आलेत?

  • यापुढे बँक नवीन कर्ज देऊ शकणार नाही आणि
    जुन्या कर्जाचे नूतनीकरण करू शकणार नाही. आता ग्राहकांना या बँकेत नवीन फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) किंवा अन्य कोणतीही फिक्स्ड डिपॉझिट स्कीम उघडता येणार नाही.बँक कोणतीही नवीन गुंतवणूक करू शकत नाही आणि कोणालाही पैसे देऊ शकणार नाही.
    बँक आपली मालमत्ता विकून पैसा उभा करण्याचा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या बँकेवर निर्बंध लादलेले आहेत यामुळे ग्राहकांवर याचा काही परिणाम होता याचेच माहिती आपण घेतले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment