Post office Recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की पोस्ट ऑफिस मध्ये भरती निघालेली आहे यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा नाहीये कुठली मुलाखत नाहीये दहावी पास वर तुम्हालाही भरती आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे वयाची अट काय असेल पगार किती असेल याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
Post office Recruitment 2025 पूर्ण माहिती
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला नोकरीची आवश्यकता असते कोण दहावी शिक्षण घेता कोण बारावी घेतो कोण ग्रॅज्युएशन करतो आणि त्यानंतर नोकरीच्या शोधात बाहेर पडतात ज्या व्यक्तीचे परिस्थिती ही आर्थिक खराब असते त्या व्यक्तीचा शिक्षण होत नाही परंतु जर कमीत कमी तुम्ही दहावी पास असत तर तुम्हाला पोस्टमध्ये थेट नोकरी मिळणार आहे त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी ही आनंदाची बातमी समोर येत आहे.
Post office Recruitment 2025भारतीय टपाल विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. टपाल विभागाने तब्बल 25,000 पदांची मेगाभरती जाहीर केली आहे. या संदर्भातील अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरतीतील सर्वात खास गोष्ट म्हणजे यातील निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित आहे, म्हणजेच त्यात कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
पदांची नावे
पोस्टमन
ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)
मेल गार्ड
मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)
सहाय्यक अधीक्षक
पात्रता काय आहे?
या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषय अनिवार्य असले पाहिजेत. याशिवाय, उमेदवारांना संगणक ऑपरेशनचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अर्ज कसा कराल?
या भरतीसाठी अर्ज करणे सोपे आणि सरळ आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला https://www.indiapost.gov.in भेट देऊन अर्ज भरावा लागेल. निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित असल्याने, उमेदवारांची निवड त्यांच्या दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.
अर्जाची मुदत किती?
सदर उमेदवार 3 मार्च 2025 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे. पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी पास वर आपल्याला पोस्टात कशी नोकरी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.