SSC HSC board maths 2025 आपण पाहणार आहोत की दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषय पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतील यासाठी काय करावे लागेल याचीच माहिती आपण घेणार आहोत गणित विषय जरी अवघड असला तरी आपल्याला चांगले मार्क्स मिळवून देणार आहे त्यामुळे याच्यातच आपण कसं सराव केला पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात
SSC HSC board maths 2025 पूर्ण माहिती
महाराष्ट्रातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत जवळ आलेले आहेत यामध्ये आता बोर्डाने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत विद्यार्थ्यांच्या चिंता वाढलेली आहे आणि त्यातच गणित विषय हा भरपूर अवघड असतो असा विषय विद्यार्थ्यांचा भ्रम असतो परंतु हाच विषय तुम्हाला सोपा कसा जाईल आणि चांगले मार्क्स कशी मिळतील याची संपूर्ण विश्लेषक माहिती आपण पाहणार आहोत
राज्यत यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी बोर्डाने असे काय कठोर निर्णय घेतलेले आहेत शिक्षकांची अदलाबदली सीसीटीव्ही कॅमेरा बंधनकारक केलेले आहे त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावर ड्रोनची नजर असणार आहे परीक्षा केंद्राच्या आसपास 144 कलम लागणार आहे त्यानंतर परीक्षा केंद्र बाहेरील सर्व झेरॉक्स लोकांना हे बंद असणार आहेत हे सर्व काही गोष्टी बोर्डांनी यावर्षी केलेला आहे त्यामुळे बोर्डाने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत
SSC HSC board maths 2025 इयत्ता दहावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. बोर्डाची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना अगोदरच पेपरचं टेन्शन असतं. जर कुठला अवघड विषय असेल तर विद्यार्थी अजूनच टेन्शन घेतात. गणिताच्या पेपरची अनेक विद्यार्थ्यांना भीती असते. तर हा गणिताचा पेपर सोडविताना
सर्वप्रथम तर गणिताचा पेपर सोडविताना अगोदर सर्व पेपर एकदा वाचून घ्यावा. त्यानंतर सुरुवातीला जे सोपे प्रश्न आहेत ते सोडवून घ्यावेत. नंतर इतर प्रश्न सोडवावेत. त्यासोबतच जे कंपल्सरी प्रश्न असतात ते सोडवणं अत्यंत आवश्यक असतं ते प्रश्न विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले सोडून घ्यावे आणि नंतर एक्स्ट्राचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवावेत.
पहिला दुसरा आणि तिसरा प्रश्न जो असतो पेपरमधला असतो तो विद्यार्थ्यांनी पटकन सोडवून घ्यावा कारण ते सोपे प्रश्न असतात. त्यानंतर इतर प्रश्न सोडवावेत. प्रत्येक वेळेस नवीन प्रश्न लिहिते वेळेस तो नवीन पानावरती सोडवावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी वेळेचं भान ठेवावं.
प्रत्येक प्रश्नासाठी जास्त वेळ देऊ नये. पटपट सर्व प्रश्न सोडवावेत जेणेकरून तुम्हाला सगळा पेपर हा सोडविता येईल आणि कुठलीही गडबड करू नये. अतिशय शांत मनाने पेपर लिहावा. अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर सोडविला तर तुम्हाला यामध्ये चांगले मार्क मिळतील
गणित विषयाचा तुम्ही सदा सरळ सिम्पल अभ्यास केला तरी तुम्हाला चांगले मार्क मिळतील प्लॅनिंग करा फॉर्मुले सर्व पाठ करा त्याचप्रमाणे व्यवस्थित नियोजन करून त्याचा सातत्याने रिविजन करा तुम्हाला चांगले मार्क्स त्यात मिळतील
अशाप्रकारे आपण पाहिलं की गणित विषयात आपण पैकीच्यापैकी मार्क्स कसे मिळवू शकतो दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी आत्ताच 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.