Indian Railway Recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की रेल्वेमध्ये मोठी भरती निघालेली आहे अगदी दहावी पास वर यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल याची संपूर्ण माहिती बघणार आहोत अर्ज ऑनलाईन करायचे ती ऑफलाईन करायचा पगार किती असणार संपूर्ण माहिती आपन बघुयात
Indian Railway Recruitment 2025 पूर्ण माहिती
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्ही दहावी पास जरी शिक्षण केला असेल तरी तुम्हाला भरपूर आनंदाची बातमी समोर येत आहे तर रेल्वेमध्ये मोठी भरती निघालेली आहे यामध्ये तुम्ही अर्ज करून चांगला पगार देखील मिळू शकतात त्यामुळे याची विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोत
Indian Railway Recruitment 2025 : भारतीय रेल्वे (Indian Railway) अंतर्गत तब्बल 32,000 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Indian Railway Bharti
● पदाचे नाव : रेल्वे ग्रुप D
● पदसंख्या : 32,000 पदे
● शैक्षणिक पात्रता : 10 वी पास
● वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे
● अर्ज शुल्क : जनरल 500 (SC,ST,PWD, महिला – 250)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 12 जानेवारी 2025
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या सूचना दिलेल्या वाचा
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अशाप्रकारे आपण पाहिलं की रेल्वेमध्ये भरती कशी निघलेली आहे याची पूर्ण प्रोसेस माहिती आपण घेतलेली आह तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी-बरावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा