WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Recruitment 2025 10वी पास वर पोस्टात नोकरी पगार 40हजार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी निघालेले आहेत दहावी पास वर यासाठी अर्ज कसा करायचा अर्ज पद्धत कशी असेल वयाची अट काय असेल पात्रता काय असेल पगार किती असेल विषयाची माहिती आपण घेणार आहोत

Post Office Recruitment 2025: पूर्ण माहिती

Post Office Recruitment 2025: जीवनात प्रत्येकाला नोकरीची गरज असते कारण नोकरी मिळाली तर त्याचं जीवन हे व्यवस्थित जात असतं आणि शिक्षण घेतल्यानंतर भरपूर लोक बेरोजगार असतात असेच एक नोकरी आता बेरोजगार तरुणांसाठी आहे पोस्टात निघलेले आहेत ते पण फक्त दहावी पास वर तर यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचंय हेच आपण पाहणार आहोत

Post Office Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागात (India Post) ‘स्टाफ कार ड्रायव्हर’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १०वी पास उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

पोस्ट ऑफिस भरती 2025 पदसंख्या आणि ठिकाण

भारतीय डाक विभागात एकूण २५ रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या विभागांत ही भरती केली जाणार आहे –

  • सेंट्रल रिजन १ जागा
  • एमएमएस चेन्नई – १५ जागा
  • साउथ रिजन ४ जागा
  • वेस्टर्न रिजन ५ जागा

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराकडे –

  • लाइट आणि हेवी मोटर वाहन चालविण्याचा परवाना

असणे गरजेचे आहे.

  • किमान ३ वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.
  • वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज कसा करावा- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता

Senior Manager, Mail Motor Service, No. 37, Greams Road, Chennai 600006

पगार आणि निवड प्रक्रिया

निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल-२ नुसार मासिक वेतन ₹१९,९००/- मिळेल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. भरती ग्रुप-सी डेप्युटेशन/ऑब्झर्व्हेशन बेसवर होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२५

महत्वाची सूचनाः

(Post Office Recruitment 2025 Driver Jobs) ही नोकरी मिळवण्यासाठी कोणतीही परीक्षा नाही. इच्छुक उमेदवारांनी सर्व पात्रता निकष पूर्ण करून लवकर अर्ज करावा.

अशाप्रकारे आपण पाहिला की पोस्ट दहावीपासून नोकरी आहे यासाठी काय करायचे याची माहिती पाहिली आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा

Leave a Comment