SBI Mutual Fund 2025 आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपण एसबीआय म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा जास्तीत जास्त मोबाईल ला आपल्याला कसा मिळेल असे आपल्याला काय करावं लागेल याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
SBI Mutual Fund 2025 पूर्ण माहिती
सध्याच्या काळात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अशातच नोकरी करणारा व्यक्ती चांगल्या व्याजदराची आणि सुरक्षिततेची हमी देणारी योजना शोधत असतो. तुम्ही देखील अशाच एका योजनेच्या शोधात असाल तर, ‘एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपी’ तुमची मदत करू शकेल.
एसबीआय म्युच्युअल फंड SIP
एसबीआयच्या म्युच्युअल फंड आता तुम्ही 500 रुपयांपासून SIP गुंतवणुकीची सुरुवात करू शकता. काही व्यक्तींना वाटतं की, कमीत कमी गुंतवणूक केली तर, आपल्याला अधिक लाभ मिळणार नाही परंतु तुम्ही दीर्घकाळासाठी एसआयपी करत असाल तर अगदी 500 ते 100 रुपयांपासून देखील सुरुवात करू शकता. समजा एखाद्या व्यक्तीने एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये 500 रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवले तर, तब्बल 35 लाखांचा फंड देखील तयार करू शकतात.
SBI SIP योजनेवर परतावा किती आहे SBI Mutual Fund 2025
एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये तुम्ही 500 रुपये गुंतवणुकीस सुरुवात करत असाल तर, तुम्हाला वार्षिक व्याजदर 15% मिळते. व्याजदराचे दर सर्वोत्तम असल्यामुळे लवकरात लवकर मोठा कॉर्पस तयार होण्यास मदत होते.. आहे
कुठल्याही व्यक्तीने आजच्या युगामध्ये एसआयपी करणे गरजेचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला धोका कमी असतो आणि कमीत कमी आपण पैसे मध्ये गुंतवणूक करून थोड्यावेळासाठी जर आपण पीएसआय केली तर आपल्याला जास्तीत जास्त मोफतला मिळण्याचे अधिक चान्सेस असतात
पहिल्या वर्षात किती कमाई होईल
समजा तुम्ही एका वर्षामध्ये 500 रुपयांची एसआयपी प्रत्येक महिन्याला गुंतवत असाल तर, 6000 रुपयांची रक्कम तयार होईल. तुम्ही जमा केलेला रक्कमेवर 15% परतावा मिळाला की, ही रक्कम 6,511 रुपये होईल.
10 वर्षांच्या गुंतवणुकीचे गणित SBI Mutual Fund 2025
एसबीआय म्युच्युअल फंडात तुम्ही 10 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 500 रुपयांची SIP सुरू केली तर, 15% व्याजदरानुसार व्याजासकट तुमच्या खात्यात 1,39,329 रुपये जमा होतील. म्हणजे अवघ्या 10 वर्षांत तुम्ही लाखोंचे मालक व्हाल.
20 वर्षांच्या गुंतवणुकीचे गणित
समजा सारखीच गुंतवणूक 20 वर्षांपर्यंत सुरू ठेवली तर, तुमच्या खात्यामध्ये 7,57,977 रुपये जमा होतील. एसबीआयच्या म्युच्युअल फंड एसआयपी तुम्हाला लवकरात लवकर श्रीमंत करण्यास मदत करेल.
एसबीआयच्या म्युच्युअल फंड एसआयपी योजनेमध्ये पैसे गुंतवल्याचा प्रभाव अगदी स्पष्टपणे दिसून येतो. गुंतवणुकीमध्ये तुम्हाला मिळणाऱ्या चक्रवाढीचा लाभ देखील स्पष्टपणे दिसतो. दीर्घकाळ त्याचबरोबर सर्वाधिक परतावा मिळत असल्याकारणाने तुम्हाला जास्तीत जास्त मोठा फंड तयार करण्यास मदत होते.
30 वर्षांच्या गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन :
प्रत्येक महिन्याला 500 रुपयांची गुंतवणूक तुम्ही सातत्याने 30 वर्षांपर्यंत सुरू ठेवली तर, गुंतवणूकदारा एसआयपी 35,04,910 रुपयांवर येऊन ठेवेल.
तर अशाप्रकारे आपण एसबीआय म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास अशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त मोबदला मिळेल याची माहिती घेतली आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा