12th board english answer key 2025 बारावी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर आज झाला आहे यानंतर आता बोर्डाकडून एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती कुठली आहे काय हे आपण याचीच माहिती पाहणार आहोत
12th board english answer key 2025 पूर्ण माहिती
बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आज इंग्रजीचा पेपर झाला विद्यार्थ्यांनी भरपूर चांगला पेपर लिहिला आहे परंतु काही विद्यार्थ्यांना पेपर थोडा अवघड गेलेला आहे तरी काळजी करायची गरज नाही पेपर हा वास्तविक सोपाच होता तुमचा अभ्यास आणि तुमच्या परीक्षण याचीच गुणवत्ता या पेपरात होत असते तरी काळजी करू नका पुढच्या पेपराला तुम्ही आणखीन चांगलं अभ्यास करून चांगले मार्क मिळू शकतात
बारावी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर आणि मोठी गुड न्यूज
बारावीच्या परीक्षेला आजपासुन सुरुवात झाली आहे. यानंतर बोर्डाने विद्यार्थ्यांना मोठे आनंदाची बातमी दिलेली आहे ती म्हणजे यावर्षी दहावी-बारावीचे पेपर हे लवकर संपणार आहे त्याचप्रमाणे पेपर लवकर संपल्यामुळे निकाल देखील लवकर लागेल आणि यामुळे पुढील प्रवेश प्रक्रियेला अडचण येणार नाही आणि त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षा ही पण लवकर घेता येईल या कारणास्त विद्यार्थ्यांना त्यांना प्रवेश प्रक्रिया देखील सुरू होणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे
बोर्डाचा निकाल या तारखेला लागणार
या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार गेली आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा दहा दिवस आधी घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. 10 दिवस आधी परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. निकालही लवकर जाहीर करणार आहोत, 15 मेपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असेल असं शरद गोसावी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले आणि 6 लाख 94 हजार 352 मुली आहेत. तर 37 ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत. या पैकी 7 लाख 68 हजार 967 विद्यार्थी विज्ञान शाखेची परीक्षा देणार आहेत. 3 लाख 80 हजार 410 विद्यार्थी कला शाखेची तर 3 लाख 19 हजार 439 विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देणार आहेत.
राज्यात यावर्षी परीक्षा कॉपीमुक्त होणार
राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा आता सुरू झालेले आहे बारावीच्या परीक्षा आज इंग्रजीचा पेपर झाला यार सर्वात मोठे आव्हान म्हणजे राज्यात कॉपी मुक्त परीक्षा करण्यासाठी बोर्डाने काही कठोर पावला उचलले त्यानुसार आज पेपर झाला सर्व राज्यात व्यवस्थित हा पेपर झालेला आहे विद्यार्थ्यांनी देखील भरपूर सहकार्य केलेला आहे.
सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून दिले जाणार आहेत, या आधी पेपरच्या आधी 10 मिनिटं वाढवून दिले जात होते, परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे यांच्यावर देखील पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी ठेवली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाणार आहे. तसेच प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएससह लाइव्ह ट्रॅकिंग, व्हिडीओ चित्रीकरणंही केलं जाणार असल्याची माहिती गोसावी यांनी दिली आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की बारावी बोर्डाचा पेपर झाला आणि विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी भेटली ती म्हणजे त्यांच्या रिझल्टची तारीख ही जाहिर झालेली आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा तसेच आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा