WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10वी 12वी पास वर एअरपोर्ट मध्ये भरती! आतच अर्ज करा AAI Recruitment 2025.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10वी 12वी पास वर एअरपोर्ट मध्ये भरती! आतच अर्ज करा AAI Recruitment 2025.

AAI Recruitment 2025 : आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये १० वी आणि १२ वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया ३० डिसेंबरपासून सुरु होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी २०२५ आहेत

एकूण रिक्त जागा : ८९

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना ३१००० ते ९२००० रुपये पगार मिळणार आहे.

रिक्त पदाचे नाव : ज्युनिअर असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १० वी पास असणे गरजेचे आहे. तसेच मॅकेनिकल/ऑटोमोबाईल आणि फायरमध्ये डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी १२ वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

परीक्षा फी : १०००/-

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ नोव्हेंबर २०२४ रोजी १८ ते ३० वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ जानेवारी २०२५
अधिकृत संकेतस्थळ : https://www.aai.aero/

Leave a Comment