लाडकी बहीण योजना या महिलांना 2100 रुपये मिळणार
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा होणार आहेत. यामुळे लाभार्थी महिलांना संक्रांतीपूर्वी 3 हजार रुपये मिळतील.
लाडकी बहीण योजनेची सुरुवात कधी झाली?
ही योजना जुलै महिन्यात सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या काळात या योजनेला थोडा ब्रेक लागला होता.
महिलांना कसे मिळणार 3 हजार रुपये?
निवडणुकीनंतर महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांनी सहाव्या हप्त्याची वाट पाहत होती. आता सरकारने जाहीर केले आहे की डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे एकत्रित 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातील. ही रक्कम मकर संक्रांतीपूर्वी मिळणार आहेत
योजनेचा उद्देश आणि फायदा
लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या कमजोर आणि गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या पैशांमुळे महिलांना आर्थिक मदत होते आणि त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत मिळत आहेत.
योजनेसाठी मोठा निधी मंजूर
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सरकार येत्या अर्थसंकल्पात महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचा विचार करत आहेत
काय आहे पुढील योजना?
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अधिवेशन संपल्यानंतर सर्वप्रथम डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते जमा केले जातील. यामुळे कोट्यवधी महिलांना मोठा फायदा होणार आहेत
लाडकी बहीण योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास, पात्र महिलांनी लाभार्थी यादीत आपले नाव तपासून खात्री करावी.
Payment not a received
Mala ladkya bahini che paise yet nay ahe
Ladki bhahi yojna cha from bharaych aahe
Mala janevary and February cha hafta nahi aala ajun