मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण; सर्व विरोधकांच्या पूर्ण पाठिंब्याने हे विधेयक विधिमंडळाने मंजूर केले.

June 29, 2020

एकूण लोकसंख्येच्या 32.14 टक्के मराठा समाज आहे.

सार्वजनिक सेवा पदांवर प्रवेश नियुक्तीसाठी उपलब्ध पदे

उन्नत आणि प्रगत गटाखालील व्यक्तींना आरक्षण मिळणार