तुळशीला आयुर्वेदात तसेच हिंदूंच्या घरात विशेष स्थान आहे

तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक मुबलक प्रमाणात असते

नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवणारे म्हणून काम करते

तुळशीच्या पानांचा अर्क टी हेल्पर पेशी वाढवतो

तुळशीचा उपचारांवर खोलवर परिणाम होतो

यामुळे शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी कमी होते

युरिक ऍसिडचे प्रमाण कमी झाल्याने देखील आराम मिळतो